Loksabha Election : सातव्या टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

Loksabha Election : सातव्या टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

सातव्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांची प्रमुख लढत काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसपच्या उमेदवार शालिनी यादव यांच्याशी होणार आहे.

६ वाजेपर्यंतची टक्केवारी

बिहार ४९.९२ टक्के

हिमाचल प्रदेश ६६.१८ टक्के

मध्य प्रदेश ६९.३८ टक्के

पंजाब ५८.८१ टक्के

उत्तर प्रदेश ५४.३७ टक्के

पश्चिम बंगाल ७३.०५ टक्के

चंदिगड ६३.५७ टक्के

झारखंड ७०.०५ टक्के

५ वाजेपर्यंतची टक्केवारी


बिहार ४६.७५ टक्के

हिमाचल प्रदेश ५७.४६ टक्के

मध्य प्रदेश ६० टक्के

पंजाब ५०.४९ टक्के

उत्तर प्रदेश ४७.२१ टक्के

पश्चिम बंगाल ६४.४७ टक्के

चंदिगड ५१.१८ टक्के

झारखंड ६६.६४ टक्के

A view of the sea
Rashmi Mane

मध्य प्रदेशात ढाल गावातील लोकांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Rashmi Mane

दुपारी ३ वाजेपर्यंत बिहारमध्ये ४६.६६ टक्के, हिमाचल प्रदेश ४९.४३ टक्के, मध्य प्रदेश ५७.२७ टक्के, पंजाब ४८.१८ टक्के, उत्तर प्रदेश ४६.०७ टक्के, पश्चिम बंगाल ६३.५८ टक्के तर चंदिगडमध्ये ५०.२४ टक्के मतदान झाले.

Rashmi Mane

या दिग्गजांनीही बजावला मतदानाचा अधिकार

First Published on: May 19, 2019 9:12 AM
Exit mobile version