Live : राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर २६ मतांनी विजयी

Live : राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर २६ मतांनी विजयी
राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर २६ मतांनी विजयी भाजपा उमेदवार उमा खापरे २६ मतांनी विजयी भाजपा उमेदवार प्रविण दरेकर २६ मतांनी २६ मतांनी विजयी भाजपा उमेदवार श्रीकांत भारतीय २६ मतांनी २६ मतांनी विजयी शिवसेनेचे उमेदवार अमश्या पाडवी २६ मतांनी विजयी शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर २६ मतांनी विजयी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे २६ मतांनी विजयी भाजपाचे उमेदवार राम शिंदे २६ मतांनी विजयी
राष्ट्रवादी आणि भाजपा राज्य, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार
दोन मत बाद झाल्याने २८३ मते ठरवणार उमेदवारांचा फैसला आक्षेप घेतलेली दोन्ही मत बाद
विधान परिषद निवडणूक मतमोजणीवेळी १ मत बाजूला ठेवले भाजपच्या आक्षेपमुळे रामराजे निंबाळकरांच्या कोट्यातील मत बाजूला, २८४ मते ठरवणार निकाल, महाविकास आघाडीचे एक मत बाद रामराजेंच्या कोट्यातील एक मत बाद मतपत्रिकेच्या छाननीत एक मत बाद झाल्याचे समजते
सर्व २८५ आमदारांची मते वैध ठरली विधानभवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दोन तासांनंतर विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरूवात
सोनिया गांधी कोरोना मुक्त सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला होणार सुरूवात
कॉंग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळले कॉग्रेसची केद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव
विधानभवनाबाहेर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे समर्थकांचा जल्लोष
भाजपाच्या दोन मतांवर कॉंग्रेसकडून आक्षेप मुक्ता टिळक लक्ष्मण जगताप यांचे मतदान नियमबाह्य – सतेज पाटील
विधान परिषदेच्या २८५ आमदारांचे मतदान पूर्ण
सुप्रीम कोर्टाने मलिक आणि देशमुखांच्या मतदानाची परवानगी नाकारली
मनसेचे राजू पाटील मतदानासाठी विधानभवनात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनातून निघाले 2 वाजेपर्यंत 275 आमदारांचे मतदान पूर्ण
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पायावरील हीप बोनची शस्त्रक्रिया पूर्ण
मुख्यमंत्र्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न; रवी राणांचा आरोप
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला
विधान परिषद मतदानासाठी मलिक, देशमुखांची सुप्रीम कोर्टात धाव
भाजपाच्या ८२ आमदारांनी मतदान केले तर मविआच्या २३ आमदारांनी मतदान केले. राष्ट्रवादी ४५ आमदारांचं मतदान पूर्ण मतदान उरले – धनंजय मुंडे सरोज अहिरे निलेश लंके रअण्णा बनसोडे दिलीप मोहिते छगन भुजबळ सुमन पाटील अशोक पवार
आत्तापर्यंत १५६ आमदारांचे मतदान पूर्ण
भाजप आमदार लक्ष्मण जगताप पुण्याहून मुंबईकडे रवाना
मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदार विधानभवनात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून विधानभवनाकडे रवाना
भाजपच्या पाच आमदारांनी आत्तापर्यंत केलं मतदान विधान परिषदेसाठी मतदान सुरु
महाविकास आघाडीत किती एकजूट हे निकालानंतर कळेल- संजय राऊत
विधान परिषदेच्या निवडणुकीला काही मिनिटांतच होणार सुरु
आदित्य ठाकरे विधानभवनाकडे रवाना
देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल
शिवसेनेचे आमदार विधानभवनात दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल
भाजप आमदार थोड्याच वेळात विधान भवनाकडे रवाना होणार प्रेसिडेन्सी हॉटेल बाहेर आमदारांना घेऊन जाण्यासाठी बसेस उभ्या
विधान परिषद निवडणुकीसाठी क्षितीज ठाकूर मुंबईत दाखल
विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी प्रसाद लाड, प्रविण दरेकरांनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
विधान परिषद निवडणुकीला थोड्याच वेळात होणार सुरुवात विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणार मतदान सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान
राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. या दरम्यान आजही काँग्रेसकडून निदर्शने होण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्यावर आज हीप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी ते लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत.
 
First Published on: June 20, 2022 7:01 PM
Exit mobile version