Live Update : विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं भाजप नेत्यांशी गाठीभेटी

Live Update : विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं भाजप नेत्यांशी गाठीभेटी

Live update Mumbai Maharashtra

विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं भाजप नेत्यांशी गाठीभेटी राज ठाकरे फुटाळा तलावावर उपस्थित नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी एकत्र लेझर शोमध्ये नागपूरचा संपूर्ण इतिहास सांगणार
भाजपमधील १०० पदाधिकारी शिंदे गटात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर नीती आयोगाच्या बैठकीसाठी दाखल
हिंदू बांधवांचे गडदुर्गांसाठीच्या स्वतंत्र्य महामंडळाच्या मागणीसाठी आंदोलन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट
दापोलीत आज शिंदे गटाचा मेळावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर
राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या 608 ग्रामपंचायतींसाठी आज निवडणुका सरपंचांची थेट जनतेतून होणार निवडणुक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पाच दिवसांचा विदर्भ दौरा
मुंबई आणि उपनगरात काल रात्रीभर मुसळधार पाऊस पावसामुळे लोकल आणि रस्ते वाहतुक व्यवस्था विस्कळीत
 
First Published on: September 18, 2022 7:07 PM
Exit mobile version