Breaking : भारताच्या दबावापुढे पाकिस्तान नरमलं; अभिनंदन यांची उद्या सुटका होणार

Breaking : भारताच्या दबावापुढे पाकिस्तान नरमलं; अभिनंदन यांची उद्या सुटका होणार

विंग कमांडर अभिनंदन

शांततेसाठी सदिच्छा भेटी हा निर्यण घेतला असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत म्हटले. इम्रान खान यांनी केली आहे.  इम्रान खानच्या सदिच्छा भेटीचे भारताकडून स्वागत. एनएसए अजित डोवालकडून पाकच्या निर्णयाचे स्वागत.


वाघा बॉर्डरवरून अभिनंदन मायदेशी परतणार. उद्या सकाळीच अभिनंदन यांना पाकिस्तान सोडणार


पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वायूदलाचा पायलट अभिनंदन वर्थमान याची उद्या, १ मार्च रोजी भारतात परतणार असल्याची ताजी माहिती येत आहे. भारताच्या पायलटला उद्या सोडू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यानी पाकमधील संसदेत म्हटले आहे.

First Published on: February 28, 2019 4:43 PM
Exit mobile version