Pulwama Attack: शहिदांचे पार्थिव मूळगावी दाखल

Pulwama Attack: शहिदांचे पार्थिव मूळगावी दाखल

Martyr jawan

A view of the sea
Rashmi Mane

राजस्थानमधील शहीद जवान रोहिताश लांबा यांचे पार्थिव जयपूर येथील गोविंदपूरा येथे आणण्यात आले. यावेळी वीर जवानाला आदरांजली देण्यासाठी लोकांनी गर्दी केली

Rashmi Mane

बिहारमधील शहीद जवान रतन कुमार ठाकूर आणि संजय कुमार सिन्हा यांना मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी वाहिली आदरांजली

Rashmi Mane

पुलवामा येथील हल्ल्यात वीरमरण आलेले सीआरपीएफ जवान मोहन लाल यांना त्यांच्या मुलीने वाहिले श्रद्धांजली

Rashmi Mane

सीआरपीएफ जवान मोहन लाल यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी वाहिली आदरांजली

Pravin Wadnere

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेले वारणसी येथील जवान रमेश यादव यांना शेवटचा निरोप देण्यासाठी नागरिकांची गर्दी

First Published on: February 16, 2019 10:25 AM
Exit mobile version