Solar Eclipse 2020 Live Updates: सूर्यग्रहणामुळे कर्नाटकातील मंदिरे बंद

Solar Eclipse 2020 Live Updates: सूर्यग्रहणामुळे कर्नाटकातील मंदिरे बंद
कर्नाटकातील हुबळीमध्ये सूर्यग्रहाणाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्यात आली आहेत.
नेपाळ मधील सूर्यग्रहाणाच्या पाहा छटा
उत्तराखंड देहरादून येथे दिसले सूर्यग्रहण
पंजाबमधील अमृतसर येथे दिसले सूर्यग्रहणाच्या छटा
पाकिस्तानमधील कराचीमध्ये दिसले सूर्यग्रहण
पाहा दुबईतील सूर्यग्रहणाच्या छटा
हरयाणातून दिसणारे सूर्यग्रहण

राजस्थानमधील कंकणाकृती सूर्यग्रहण


गुजरातमध्ये दिसलेले सूर्यग्रहण
मुंबईत दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचे दृश्य
राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरणात दिसलेले सूर्यग्रहण
दिल्लीतील सूर्यग्रहणाचे दृश्य
जम्मू-काश्मीरमधील सूर्यग्रहणा दरम्यानचा ‘हा’ व्हिडिओ पाहा
राजस्थानमधील सूर्यग्रहणाचे काही छायाचित्र
  सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज लखनऊमधील मंदिरे दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
First Published on: June 21, 2020 2:30 PM
Exit mobile version