दिलीप सावंत यांचा इको फ्रेंडली ‘बाप्पा’

दिलीप सावंत यांचा इको फ्रेंडली ‘बाप्पा’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजरा या गावातील दिलीप सावंत हे गेल्या ४५ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून ते इको फ्रेंडली बाप्पाची स्थापना करत आहेत. त्यांच्याकडे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती असतो. यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली मखर तयार केले आहे. हा देखावा तयार करण्यासाठी कापडी छत, कापडी झालर यांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. पहिल्या वर्षांपासूनच सजावटीमध्ये थर्माकॉलचा वापर करायचा नाही असे आम्ही ठरवले होते. प्लास्टर ऑफ पँरिस, थर्माकोल सारख्या अविघटनशील वापरामुळे प्रदूषण वाढू लागल्याने गेल्या काही काळापासून आम्ही पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची कल्पना लोकांमध्ये रुजवत असल्याचे सावंत कुटुंबियांने सांगितले आहे.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल


माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.


तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

First Published on: September 18, 2018 10:35 AM
Exit mobile version