कोर्टाने दिलेल्या आदेशांनंतर देखील पुण्यात गणेश मिरवणुकीमध्ये डीजेचा दणदणाट पाहायला मिळत आहे. त्यामुळ कोर्टाचे आदेश पुणेकरांना लागू नाहीत का? असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला...
दादर चौपाटीवर गणेश विसर्जन सुरू आहे. अशा वेळी वरळी ते माहीम पर्यंतच्या समुद्रात विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांची सुरक्षा करणाऱ्या जल सुरक्षा दलाचे प्रमुख मानसिंग...
समुद्राला भरती असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दादर चौपाटीवर 'मानव संघ' या संस्थेद्वारे मानवी साखळी बनवून गणेश भक्तांना समुद्रात जाण्यापासून रोखले जात...
अवघी मुंबई आणि आख्ख्या महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जनाची गडबड सुरू असतानाच मुंबईत वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुद्धा उत्साहात गणेश विसर्जन संपन्न झालं. तेही इको-फ्रेंडली पद्धतीने!
अभिनेता रणबीर कपूर याने आर. के. स्टुडिओच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी त्याने काका रणधीर कपूर यांच्यासोबत गणरायाचं दर्शन घेतलं. आर. के. स्टुडिओ...
जवळपास प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उतरणाऱ्या महिलांनी आता जीवनदान आणि जीव रक्षणाच्या बाबतीतही बरोबरी केली आहे. गिरगावच्या महिला जीव रक्षकांनी त्यांची हिंमत सिद्ध केली...
गणपती विसर्जनावेळी पावित्र्य आणि मांगल्य जपण्यासाठी मुबंई महापालिका, अग्निशमन दल आणि पोलीसांनी चौपाटीवर विशेष काळजी घेतली आहे. शांततेनं आणि शिस्तबद्ध विसर्जन करण्यासाठी महापालिकेने समुद्रातील...
खास गणेश विसर्जनासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह मुबंईच्या चौपाट्यांवर विशेष फ्लड रेस्क्यू बोटी तैनात आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दादर चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी कशी काळजी घेतली...
अभिनेते ऋषी कपूर यांनी आर. के. स्टुडिओच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेण्यात आला...
एकीकडे पुण्यात डीजे असायलाच हवा या मागणीसाठी मोठा गाजावाजा सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यातल्या काही चिमुकल्यांनी पारंपरिक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने मिरवणूक कशी काढायची? याचा आदर्शच...
गणेशभक्तांप्रमाणेच पोलीस आणि पालिका प्रशासनही विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालं आहे. गिरगाव चौपाटीवर कमांडो आणि पालिकेचे कर्मचारी चोख व्यवस्था ठेवण्यासाठी मदत करत आहेत. काही प्रमाणात...