अभि-अॅशने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चाहते म्हणतात…

अभि-अॅशने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चाहते म्हणतात…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या बॉलिवूडमधील एका क्यूट कपलचा २० एप्रिलला लग्नाचा १२ वा वाढदिवस होता. आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या कपलने मालदिव गाठलं. यावेळी अभिषेकने ऐश्वर्याचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऐश्वर्या आधी इतकीच सुंदर दिसत आहे.

First Published on: April 21, 2019 12:02 PM
Exit mobile version