आलियाने घातलेल्या क्यूट पिंक टॉपची किंमत आहे फक्त दिड हजार !

आलियाने घातलेल्या क्यूट पिंक टॉपची किंमत आहे फक्त दिड हजार !

आलियाने घातलेल्या क्यूट पिंक टॉपची किमंत आहे फक्त दिड हजार !

बॉलिवूड(bollywood) अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt)अगदी कमी वेळातच तिच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आलियाने तिच्या चित्रपट निवडीबाबत विशेष लक्ष देत नेहमी नाविन्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असते. आलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे इंस्टाग्रावर तब्बल 56.4 मिलीयन फॉलोवर्स आहेत. (alia bhatt street style photoshoot)आपल्या खाजगी जीवनातील घडामोडी तसेच आगामी चित्रपचासंबधीत सर्व माहिती ती सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांना देत असते. आलियाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. आलिया एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण या सोबतच आलिया तिच्या सौंदर्याने वेळोवेळी चाहत्यांना घायाळ करते. अगदी साधा सरळ लूक असो किंवा हॉट ग्लॅमरस अंदाज आलिया आपल्या विशेष स्टाईलमुळे प्रत्येक पेहरावात हटके दिसते. अशातच आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फटोमध्ये आलिया निसर्गाच्या सानिध्यात वावरताना दिसत आहे.


हे हि वाचा – Janmashtami 2021: सेलिब्रिटींनी आगळ्या वेगळ्या अंदाजात दिल्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

First Published on: August 30, 2021 5:20 PM
Exit mobile version