Broken but beautiful 3: एकता कपूरची नवी वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

Broken but beautiful 3: एकता कपूरची नवी वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

‘बिग बॉस १३’ चा विजेचा सिद्धार्थ शुकला सध्या छोट्या पडद्यावरील सुपरस्टार मानला जातो. सिद्धार्थ सोशल मीडियावरही बराच एक्टीव्ह असतो. त्याचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉस नंतर सिद्धार्थ अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसला होता. त्यानंतर आता लवकरच सिद्धार्थ एकता कपूरच्या लोकप्रिय वेबसिरिज ब्रोकन बट ब्युटिफुलच्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसिरिज प्रदर्शित होण्याआधीच सोशलमीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. ही वेबसिरिज येत्या १५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थसोबत या वेबसिरिजमध्ये सोनिया साठी रोमान्स करताना दिसणार आहे. ही वेबसिरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चीत आहे.


हे वाचा-   ‘सुप्रिम कोर्टाचा निर्णय धक्कादायक’, दिग्दर्शक केदार शिंदे संतापले!

First Published on: May 5, 2021 8:32 PM
Exit mobile version