भारतानं पुन्हा एकदा वर्ल्डकपमधल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली! यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत कुठल्याच सामन्याबद्दल इतकी उत्सुकता, इतकं गांभीर्य, इतकी गुंतवणूक आणि चाहत्यांचा इतका पाठिंबा दिसला नाही, जितका तो रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये दिसला. आणि ते अपेक्षितही होतं. वर्ल्डकपची घोषणा झाल्यापासून ज्या सामन्याबद्दल भारत–पाकिस्तानमधल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती, त्या सामन्यात तमाम भारतीयांच्या अपेक्षेप्रमाणेच भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्ध अपराजित राहाण्याचा आपला विक्रम कायम राखला! विजयानंतर अवघ्या देशभरात जल्लोष आणि उत्साह भरभरुन वाहताना दिसला. अशात बॉलिवूडनेही सोशल मीडियावर ट्विट करुन टीम इंडियाचे कौतुक केले आहे.
Congratulations team Bharat… from #Bharat pic.twitter.com/KV48tqHHvc
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 16, 2019
अभिनंदन टीम भारत
अभिनंदन टीम भारत! फ्रॉम भारत असं म्हणत अभिनेता सलमान खानने इंडियाची जर्सी घातलेला फोटो ट्विट केला आहे. सलमान खानच्या ट्विटरला ३५ हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत.
All eyes were glued to the screens today! A fantastic match & a great win! Sunday well spent! Congratulations #TeamIndia!! #IndvsPak #CW19 #CCWorldCup2019 @BCCI pic.twitter.com/CZzNEKO7O8
— Anil Kapoor (@AnilKapoor) June 16, 2019
हेही वाचा – World Cup 2019 – इतिहासाची पुनरावृत्ती! पाकिस्तानसमोर वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्यच!
India India!!!! What a win ??? #IndvPak #CWC19
— Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) June 16, 2019
वाह! काय विजय आहे, असे म्हणत तमन्ना भाटियानेही ट्विट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
Well played boys.. thank you♥️????? pic.twitter.com/wEI9ZvikfC
— Esha Gupta (@eshagupta2811) June 16, 2019
Incredible victory for India tonight against Pakistan. We were phenomenal with the bat, ball & on the field. Kamaal ka performance diya aaj poore team ne. Mazaa aagaya!! #CWC19 #INDvPAK
— Sohum Shah (@s0humshah) June 16, 2019
Class win ??? #BleedBlue #CCW19 #TeamIndia
— Nimrat Kaur (@NimratOfficial) June 16, 2019
Yeh saat janmo ka rishta atoot hai. Aaj saatwa phera bhi poora hua, pakistan – tum yu hi haarte rehna! 7th consecutive WC loss to India! Mighty congratulations to the #MenInBlue! Thank u for keeping our flag soaring high, proud of u! Jai Hind. ?? #IndiavPakistan #BaapBaapHotahai pic.twitter.com/WKLVwTCXPE
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) June 16, 2019
हे सात जन्माचं नातं आहे. आज सातवा फेराही पूर्ण झाला. पाकिस्तानने असंच हरत रहावं, मेन इन ब्लूचं अभिनंदन या आशयाचं ट्विट विवेक ओबेरॉयने केलं आहे.