‘हे’ कलाकार दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ च्या नव्या पर्वात

‘हे’ कलाकार दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ च्या नव्या पर्वात

‘चला हवा येऊ द्या’च विशेष सिलेब्रिटी पर्व लवकरच

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. होऊ दे व्हायरल या यशस्वी पर्वानंतर आता वेगळं काय? तर आता ‘चला हवा येऊ द्या’च विशेष सिलेब्रिटी पर्व प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. या पर्वात झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सिलेब्रिटी सहभागी होणार आहेत.

First Published on: April 16, 2019 4:06 PM
Exit mobile version