दीपवीर बंगळुरुमधील रिसेप्शनसाठी रवाना

दीपवीर बंगळुरुमधील रिसेप्शनसाठी रवाना

दीपवीर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

नवविवाहीत दाम्पत्य रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आज, २० नोव्हेंबर रोजी बंगळुरुसाठी रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी दोघेही मुंबई एअरपोर्टवर दिसले. त्या दोघांचे दोन रिसेप्शन सोहळे पार पडणार असून एक बंगळुरुमध्ये तर दुसरे मुंबईमध्ये होणार आहे. दीपवीर हे बंगळुरुच्या रिसेप्शनकरता रवाना झाले असून हा सोहळा २१ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

वाचा : रणवीर राहणार दीपिकाच्या घरी

वाचा : लग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल

वाचा : दीपिका-रणवीर मुंबईत परतले; विमानतळावर चाहत्यांची गर्दी

वाचा : लग्नात दीपिकाच्या ओढणीवर होता ‘हा’ खास संदेश

First Published on: November 20, 2018 11:50 AM
Exit mobile version