जान्हवीने Orry सोबत केला पिंगा गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

जान्हवीने Orry सोबत केला पिंगा गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकताच जान्हवीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिचा मित्र ओरहान आवत्रमणि (orry)सोबत एक डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या या डान्सवर अनेकजण कमेंट्स करताना दिसत आहेत.

जान्हवीचा ओरीसोबतचा डान्स व्हायरल

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी कपूरने 2018 मध्ये ‘धडक’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली. आगामी काळात जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘देवरा’, ‘उलझ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.


हेही वाचा  : रश्मिका, काजोलनंतर आलियाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल
First Published on: November 27, 2023 4:37 PM
Exit mobile version