“लग्न मनापासून होते, बाकी सर्व…” स्वराला आणि फहादच्या लग्नावर कंगनाची प्रतिक्रिया

“लग्न मनापासून होते, बाकी सर्व…”  स्वराला आणि फहादच्या लग्नावर कंगनाची प्रतिक्रिया

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करने काल सोशल मीडियावरुन तिच्या लग्नाची घोषणा केली. स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद जिरार अहमदसोबत 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. मार्चमध्ये स्वरा आणि फहाद भव्य विवाह करणार आहेत. दरम्यान, स्वराच्या लग्नाची बातमी ऐकूण सर्वचजण आश्चर्यचकित झाले. आता अनेकजण तिला सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत आहेत.

कंगनाने दिल्या स्वराला आणि फहादला शुभेच्छा

 


हेही वाचा :

स्वरा भास्करने दिला सुखद धक्का; सपा नेत्यासोबत थाटला संसार

First Published on: February 17, 2023 2:22 PM
Exit mobile version