टायगरच्या बहिणीला पाहून चाहते म्हणाले, ‘क्वीन ऑफ हॉटनेस’

टायगरच्या बहिणीला पाहून चाहते म्हणाले, ‘क्वीन ऑफ हॉटनेस’

टायगरच्या बहिणीला पाहून चाहते म्हणाले, 'क्वीन ऑफ हॉटनेस'

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff)ने जरी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल तरी सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोईंग बनवली आहे. एवढेच नाहीतर कृष्णा नेहमी आपले ग्लॅमरस अँड ब्यूटीफुल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच कृष्णाने मालदीवमधील बिकनीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांना तिचे मालदीवमधले फोटो खूपचं आवडत आहेत. चाहत्यांना नुसते फोटो पाहून राहवत नसल्यामुळे फोटोवर भरभरून लाईक्स आणि प्रतिक्रिया देत आहेत.


हेही वाचा – ‘रूही’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दमदार परफॉर्मन्स


 

First Published on: March 14, 2021 5:04 PM
Exit mobile version