४६ वर्षीय मलायकाला व्हायचय पुन्हा आई, लॉकडाऊनमध्ये करतेय प्लॅनिंग!

४६ वर्षीय मलायकाला व्हायचय पुन्हा आई, लॉकडाऊनमध्ये करतेय प्लॅनिंग!

मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत बरेच फोटो शेअर करत असते. दोघांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते.

बॉलिवूडमधील कपलची नेहमी सोशल मीडियावर चर्चा रंगते. सध्या लॉकडाऊनमध्ये आपले लाडके सेलेब्रेटी घरात काय करतात याची उत्सुकता चाहत्यांना नेहमी असते. ते नेहमी अपडेट घेत असते की सेलेब्रेटी आपला वेळ कसा घालवत आहेत. त्याचबरोबर सेलेब्रेटीही सोशल मीडियावर खूप अऍक्टीव्ह असतात. आपले अपडेट ते चाहत्यांना देत असतात. यात बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चा होणारं कपल म्हणजे मलाईका अरोरा आणि अर्जून कपूर. त्यांच्या अफेरच्या बातम्यांपासून ते एकत्र फिरण्याच्या बातम्यां वाचायला सगळ्यांनाच आवडतात. तुम्हाला माहितेय की अर्जून कपूर हा मलाईकापेक्षा १० वर्षाने लहान आहे. नुकातच मलायकाने एका खुलासा केला आहे. मलायकाच बोलणं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

हे दोघं लग्न कधी करणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे. पण तुम्हाला माहितेय का मलायकाला लग्नाआधीच आई होण्याची इच्छा आहे. मलायका खरतर दोन मुलांची आई आहे. पण आता तीला पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा झाली आहे. याबबात खुद्द तीनेच खुलासा केला आहे.

सध्या मलायका आणि अर्जून मस्त एन्जॉय करत आहे. दोघही सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असतात. दोघही एकमेकांच्या फोटोवर, व्हिडिओ कमेंट करत असतात. खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे मलाईकाला अजून कपूरबरोबर बेबी प्लॅनींग करत आहे. तीला अर्जून कपूरच्या मुलाची आई व्हायचं आहे.

हे दोघं खुल्लमखुल्ला प्रेम करत असले तरी त्यांनी अद्याप लग्नाबद्दल कोणताच विचार केला नाहीये. दोघही आपल्या आयुष्यात खूप खुष आहेत. दोघांचे कुटुंबही या लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत.


हे ही वाचा – Video – लॉकडाऊनमध्ये कुत्राही शिकला लपाछपी खेळायला, व्हिडिओ एकदा बघाच!


 

First Published on: May 11, 2020 8:47 PM
Exit mobile version