मिस युनिव्हर्स स्पर्धेत आता विवाहित स्त्रियासुद्धा होणार सहभागी; नवीन निर्णयाची अंमलबजावणी

मिस युनिव्हर्स स्पर्धेत आता विवाहित स्त्रियासुद्धा होणार सहभागी;  नवीन निर्णयाची अंमलबजावणी

1952 पासून सुरू झालेली मिल युनिव्हर्स ही स्पर्धा जगभरातील लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. यावर्षी भारताल्या हरनाज सिंधूने मिस युनिव्हर्स होण्याचा मान पटकावला. दरम्यान, आता या स्पर्धेबाबत काही नवीन निर्णय घेण्यात आला असून 2023 पासून मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये विवाहिक महिला तसेच आई असणाऱ्या महिला देखील सहभागी होऊ शकतात. या निर्णयामुळे आता इथून पुढे या स्पर्धेमध्ये केवळ अवाविवाहित स्त्रियाचं नाही तर विवाहित स्त्रिया देखील सहभागी होऊ शकतात.


हेही वाचा :पंकजा मुंडे निवेदिकेच्या भूमिकेत; उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्याचे करणार निवेदन

First Published on: August 22, 2022 12:45 PM
Exit mobile version