“बदकासारखी काय चालेतस?”, मलायकाला नेटकऱ्यांचा सवाल

“बदकासारखी काय चालेतस?”, मलायकाला नेटकऱ्यांचा सवाल

"बदकासारखी काय चालेतस?", मलायकाला नेटकऱ्यांचा सवाल

मलायका अरोरा  बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रीपैंकी एक आहे. मलायका सोशल मीडियावर तिच्या फिटनेस संबधीत माहिती ,फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर मलायकाचे 13.4 मिलीयन  फॉलोवर्स असून मलायका नेहमी सर्वांना फिट राहण्याचे तसेच योगा करण्याचे धडे देत असते. नुकतच तिला मुंबईच्या एका जीमबाहेर पॅपराजीने घेरलं होतं. यावेळी मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले . बॉलिवूड पॅपने त्यांच्या अधीकृत इंस्टा अकाऊंटवरून मलायकाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून मलायकाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.(netizens troll malaika arora on social media)

मुंबईतील योगा स्टूडिओमध्ये जातांना मलायकाने एक काळ्या रंगाचा जीमसूट परिधान केला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र मलायकाचा हा अंदाज नेटकऱ्यांना फारसा पसंत पडला नाहियो. कमेंट बॉक्समध्ये हजेरी लावत नेटकऱ्यांने तिला प्रश्न विचारला आहे की, बदकासारखी चालत आहे. तर एकाने यूजरने लिहले, स्टाइल मारता मारता चाल बिघडली. अशा प्रकारच्या कमेंट करत मलायकाची खिल्ली उडवली जात आहे.

व्हिडिओ पाहा- 

कमेंट पाहा- 

मलायका 47 वर्षाची असून तिने योगा आणि वर्क्रआऊट परफेक्ट डाएट करून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तसेच सोशल मीडियावर मलायकाच्या अनेक चर्चा रंगत असतात. तिच्या व्यावसायिक जिवना व्यतिरिक्त तिच्या व्यक्तीगत जीवनातिल घडामोडीमुळे सतत लाइम-लाइटमध्ये असते सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असल्याने दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांने कबूल केले आहे.


हे हि वाचा – Big Boss Marathi: आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची 80% किर्तने झाली डिलीट… तृप्ती देसाईने केला खुलासा

First Published on: September 22, 2021 4:29 PM
Exit mobile version