तो नेहमी नशेत असतो… व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संजय दत्तला केलं ट्रोल

तो नेहमी नशेत असतो… व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संजय दत्तला केलं ट्रोल

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतो. संजय दत्त आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. दरम्यान, सध्या संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. खरंतर, या व्हिडीओत संजय दत्त एअरपोर्टवर दिसत असून यावेळी त्याला पाहून एक तरुण त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या बाजूला उभा राहतो. पण अचानक संजय दत्त असं काही करतो ज्यामुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

संजय दत्तच्या वागण्यावरुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

संजय दत्तचे आगामी प्रोजेक्टस

संजय दत्तचे अनेक चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. संजय दत्त ‘द गुड महाराजा’, ‘घुडछडी’, ‘बाप’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय संजय दत्त ‘लिओ’ आणि ‘जवान’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. संजय दत्त शेवटचा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शमशेरा’ चित्रपटात काम करताना दिसला होता. संजय दत्तचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 


हेही वाचा :

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते करणार 2 कोटींचा खर्च

First Published on: June 2, 2023 6:11 PM
Exit mobile version