दुबईमध्ये प्रियंकाचा फॅमिली टाईम

दुबईमध्ये प्रियंकाचा फॅमिली टाईम

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच, आता प्रियंका आपल्या फॅमिलीसोबत दुबईमध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहे. यादरम्याचे प्रियंकाने मुलीसोबतचे आणि पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंकाचा फॅमिली टाईम

‘या’ चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत होती. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.


हेही वाचा :

JNU Teaser : ‘JNU’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच

First Published on: March 19, 2024 6:56 PM
Exit mobile version