RRR चित्रपटाचा जगभरात डंका; ‘बेस्ट अ‍ॅक्शन कोरिओग्राफी’साठी पटकावला तिसरा पुरस्कार

RRR चित्रपटाचा जगभरात डंका; ‘बेस्ट अ‍ॅक्शन कोरिओग्राफी’साठी पटकावला तिसरा पुरस्कार

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचा सध्या जगभरात डंका पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाने ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ आणि ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ पुरस्कार पटकावला. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटाच्या टीमसोबतच भारतीय प्रेक्षक देखील आनंदी झाले. अशातच या चित्रपटाने आणखी एक पुरस्कार मिळवल्याची बातमी समोर येत आहे. या बातमीने भारतीयांचा आनंद दुप्पट झाला असून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान, अशातच चित्रपटाने आणखी एक तिसरा पुरस्कार पटकावल्याची घोषणा करण्यात आली आहे.

RRR ने पटकावला तिसरा पुरस्कार

‘नाटू नाटू’ गाण्याने मिळवला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’


नुकत्याच काही दिवसांपूर्वी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ पुरस्कार पटकावला. ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यासोबतच ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ मधील ‘नथिंग इज लॉस्ट’, ‘ब्लँक पँथर: वकंडा फॉरएवर’ मधील ‘लिफ्ट मी अप’, ‘टॉप गन: मेवरिक’ मधील ‘होल्ड माय हँड’ यांसारख्या विविध 83 ट्यून्यसमधील 15 गाण्यांचा नामांकन म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यातून ‘नाटू नाटू’ या गाण्याची सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात निवड करण्यात आली आहे.

 


हेही वाचा :

RRR ने दाखवला पुन्हा एकदा जलवा; ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

First Published on: January 18, 2023 10:16 AM
Exit mobile version