कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा गेला होता आवाज; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा गेला होता आवाज; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल नेहमीच तिच्या गाण्यामुळे चर्चेत असते. फक्त भारतातचं नव्हे तर संपूर्ण जगभरात श्रेयाच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, श्रेयाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया घोषाल एका कॉन्सर्टमध्ये गाणं गायल्यानंतर अचानक तिचा आवाज पूर्णपणे बंद झाला.

श्रेया घोषालने दिली माहिती

चाहते झाले भावूक


श्रेया घोषालची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते भावूक झाले आहेत. श्रेयासाठी यूजर्स प्रार्थना करत आहेत.

देवदास चित्रपटातून केली होत गायन क्षेत्रात पदार्पण
श्रेयाने 2000 साली ‘सा रे गा मा’ या टेलिव्हिजनवरील रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोदरम्यान निर्माते संजय लीला भंसाळींनी तिचं गाणं ऐकलं आणि 2002 मध्ये तिला देवदास चित्रपटातील गाणी गाण्यास संधी दिली. तेव्हापासून आत्तापर्यंत श्रेयाने अनेक सुंदर गाणी गायली आहेत.

 


हेही वाचा :

‘सनी’चा प्रयोग रद्द, दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला; मनसेचाही सरकारला अल्टिमेटम

First Published on: November 21, 2022 4:04 PM
Exit mobile version