Bollywood Actresses : ‘डस्की कलर’च्या ‘या’ 5 अभिनेत्री करतात बॉलिवूडवर राज्य

Bollywood Actresses : ‘डस्की कलर’च्या  ‘या’ 5 अभिनेत्री करतात बॉलिवूडवर राज्य

फार पूर्वीपासून सावळ्या रंगाला हीन दर्जा दिला जायचा. तसेच एकेकाळी ‘डस्की कलर’ असलेल्या लोकांना सुंदर मानले जात नव्हते. आता बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या भलेही ‘डस्की कलर’च्या असतील, पण त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्रींची नावे.


हेही वाचा : Photo : मृणाल ठाकूरचा फ्युजन लूक

First Published on: May 21, 2023 3:56 PM
Exit mobile version