Video: म्हणून मोनालिसाचा ‘हा’ व्हिडीओ सोशलमिडीयावर होतोय ट्रेण्ड!

Video: म्हणून मोनालिसाचा ‘हा’ व्हिडीओ सोशलमिडीयावर होतोय ट्रेण्ड!

सध्या सोशलमिडीयावर एक गाणं जोरदार ट्रेडींग होत आहे. हे गाणं आहे भोजपूरी अभिनेत्री मोनालिसाचे. पुन्हा एकदा या गाण्यातून मोनालिसाचा हॉट अॅण्ड सेस्की अंदाजावर चाहते फिदा आहेत. मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. आतापर्यंत मोनालिसाने १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. भोजपूरी फ्लिम इंड्रस्ट्रीमध्ये मोनालिसा सर्वाधिक हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

भोजपूरी अभिनेत्री मोनालीसा उर्फ अंतरा बिस्वास सोशलमिडीयावर नेहमीच हॉट फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष विचलीत करते. मोनालीसा चांगलं कळलं आहे की आपल्या चाहत्यांना कसं खूष करायचं. त्यामुळे ती सतत सोशलमिडीयावर ऍक्टीव्ह असते.ती नेहमी आपले फोटो आणि व्हीडीओ चाहत्यांसाठी शेअर करते. नेहमीचे तीचे बिकीनीतले फोटो चाहते खूप व्हायरल करतात. नुकताच मोनालीसाने आपल्या काळ्या रंगाच्या बिकीनीतला फोटो शेअर केला आहे. या फोटोत नेहमीप्रमाणेच ती हॉट अॅण्ड सेक्सी दिसत आहेत.

मोनालीसा हे भोजपूरी इंडस्ट्रीमधील महत्त्वाच नाव आहे. एखाद्या भोजपूरी चित्रपटात मोनालीसा असेल तर तो चित्रपट हिट होतोच. चित्रपटांबरोबरच स्टार प्लसवरील एका मालिकेत डायनच्या रोल मध्ये ही दिसली.अभिनयाबरोबर तीच्या डान्सचेही चाहते दिवाने आहेत. २००८ मध्ये भोले शंकर या चित्रपटातून तीने भोजपूरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती कधी थांबलीच नाही. एका मागे एक हीट चित्रपट तीने दिले.

First Published on: October 18, 2019 12:46 PM
Exit mobile version