‘झिरो’मधील पहिलं गाणं; ‘मेरे नाम तू…’ रिलीज!

‘झिरो’मधील पहिलं गाणं; ‘मेरे नाम तू…’ रिलीज!

शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा

शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच्या आगामी झिरो या चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शीत झालं असून नेटकऱ्यांनी या गाण्याला पसंती दर्शवली आहे. शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली असून ‘मेरे नाम तू…’ असे या गाण्याचे शब्द आहेत.

First Published on: November 23, 2018 2:26 PM
Exit mobile version