Ratha Saptami : अक्षय पुण्य प्राप्तीसाठी उद्या करा रथ सप्तमीचे व्रत

Ratha Saptami : अक्षय पुण्य प्राप्तीसाठी उद्या करा रथ सप्तमीचे व्रत

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. यंदा 16 फेब्रुवारी 2024 रोजी रथ सप्तमी असणार आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये सूर्य देवांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. सूर्याची उपासना केल्याने आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. या दिवशी ज्या महिला उपवास करतात त्यांच्यावर सूर्य देव प्रसन्न होतात.

रथ सप्तमी तिथी

15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.12 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 08.54 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 16 फेब्रुवारीला रथ सप्तमी साजरी केली जाईल.

अशी करा पूजाविधी

रथ सप्तमीच्या दिवशी काय करु नये

हेही वाचा :

रथ सप्तमी का साजरी केली जाते? वाचा ‘ही’ पौराणिक कथा

First Published on: February 15, 2024 3:30 PM
Exit mobile version