आजचे राशीभविष्य: २० मे

मेष – सकाळच्या वेळेत महत्त्वाचे काम करून घ्या. दुपारनंतर अडचण येऊ शकते. स्पर्धेत प्रगती होईल.

वृषभ – कोर्टाच्या कामात चांगल्या व्यक्तीची मदत मिळू शकेल. धंद्यात लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन – आपसातील ताण कमी करता येईल. मौज-मजा कराल. मागिल येणे लवकर वसूल करा.

कर्क – महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल. कोर्टाच्या कामात यश येईल. धंद्यात लाभ होईल.

सिंह – उत्साहवर्धक घटना घडेल. धंद्यात नवा पर्याय शोधता येईल. आंनदी रहाल.

कन्या – सकाळचा तणाव कमी होईल. महत्त्वाची वस्तू जागेवर ठेवण्यास विसरू नका.

तूळ – सकाळी महत्त्वाची बँकेची कामे करूण घ्या. दुपारनंतर अचानक बेत बदलू शकतो.

वृश्चिक – ठरविलेले काम वेळेत पूर्ण होईल असे पहा. जुना मित्र भेटेल. खाण्याची चैन कराल.

धनु – नोकरीत वरिष्ठ खूश होतील. कोर्टाच्या कामात यश येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

मकर – सकाळची चिंता दुपारनंतर कमी होईल. नको असलेल्या व्यक्तीबरोबर बोलावे लागेल.

कुंभ – सकाळचा उत्साह दुपारनंतर कमी होईल. शेजाऱ्याला मदत करावी लागेल. किचकट काम होईल.

मीन – दुपारनंतर तुमच्या कामाला वेग येईल. अडथळे दूर होतील. महत्त्वाचा फोन येईल.

First Published on: May 20, 2019 8:05 AM
Exit mobile version