तात्काळ मुरवलेले अक्रोड

तात्काळ मुरवलेले अक्रोड

आक्रोड लोणचं

साहित्य

१कप कॅलिफोर्निया अक्रोड, मगज

१पान कढीपत्ता

३टेबलस्पून मोहरीचे तेल

लोणच्याचा मसाला

१ चमचा मीठ

२ चमचे पांढरे व्हिनेगर

१ चमचा लाल मिरची पावडर

१ चमचा लाल चिली फ्लेक्स

१/२ चमचा धने पावडर

१ चमचा पिवळी मिरी पावडर

१/२ चमचा काळीमिरी पावडर

१/८ चमचा मेथी पावडर

१/२ चमचा बडीशेप पावडर

कृती

१. सर्व मुरवण्याचे मसाले एका कोरड्या बाऊलमध्ये घ्या आणि बाजूला ठेवा.

२. एका पॅनमध्ये मोहरीचे तेल चांगले होईपर्यंत गरम करा.

३. ते थंड होईपर्यंत तेल काहीसे गरम असतानाच त्यात कढीपत्ता घाला.

४. ते रूम टेंपरेचरला थंड करा.

५. स्वच्छ आणि कोरड्या मिक्सिंग बाऊलमध्ये अक्रोडाचे मगज घ्या आणि या मसाल्यांमध्ये घोळवा.

६. थंड केलेले तेल ओता आणि नीट हलवा. बाटलीत ठेवून साठवा.

First Published on: July 17, 2020 7:00 AM
Exit mobile version