Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenBeet Halwa : बीटापासून बनवा हेल्दी हलवा

Beet Halwa : बीटापासून बनवा हेल्दी हलवा

Subscribe

बीट हे कंदमूळ असून बीटाच्या सेवनाने हिमोग्लोबीन वाढते. आज आम्ही तुम्हाला बीटापासून हलवा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

 • 4 मध्यम आकाराचे किसलेले बीट
 • 1 कप दूध
 • 1 कप तूप
 • 3 वाटी साखर
 • 4 हिरवी वेलची
 • गरजेनुसार काजू

कृती :

Beetroot recipe- Beetroot halwa | Healthy Halwa recipe | HealthyVegRecipes

- Advertisement -
 • सर्वप्रथम पातेल्यात किंवा कढईत तूप गरम करून घ्या. नंतर त्यात किसलेले बीट टाका.
  चांगले परतून घ्या. नंतर त्यात दूध टाका.
 • मिश्रण चांगल एकजीव परतून घ्या.
 • बीट शिजत आले की साखर टाका आणि परतून घ्या.
 • नंतर हिरवी वेलची आणि काजू टाकून सजवा.

हेही वाचा :

Receipe : रव्यापासून बनवा चविष्ट पिझ्झा

- Advertisment -

Manini