Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthतणाव दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

तणाव दूर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Subscribe

वर्कलोड, करिअर, आर्थिक परिस्थिती, कर्ज यांसारख्या अनेक गोष्टींमुळे व्यक्तीला तणाव निर्माण होतो. या तणावाचा आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम पाहायला मिळतो. अशावेळी स्वत:ला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याची गरज असते.

तणाव दूर करण्यासाठी सोप्या टिप्स

How to Host the Perfect Family Picnic - LUXlife Magazine

- Advertisement -

 

 

- Advertisement -
  • तणाव दूर करण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या घरच्यांसोबत, मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांच्याशी बोला, फिरायला जा, मजामस्ती करा.
  • तुमच्या घरातील किंवा ओळखीच्या लहान मुलांसोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत तुम्हीही लहान व्हा, खेळा, फिरायला जा. तुमचा तणाव दूर पळेल.
  • तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट सतत घोळत असेल तर त्याविषयी जवळच्या व्यक्तीशी बोलल्याने तुमचं मन हलकं होईल. कदाचित समोरच्या व्यक्तीकडून तुमच्या समस्येवर उपाय मिळून जाईल.

How Play Helps Kids Navigate Difficult Times |… | PBS KIDS for Parents

  • एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या मनात नकारात्मक गोष्टी भरवत असले, तुमच्याशी सतत वाईट पद्धतीने बोलत असेल तर अशा व्यक्तींना दूर करा. सकारात्मक व्यक्तींसोबत वेळ घालवा.
  • तणाव दूर करण्यासाठी तुमच्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींशी बोला, त्यांच्याजवळ मन हलकं करा. त्यांचे अनुभव ऐका. त्यामुळे तुमचा तणाव दूर करण्यासाठी ते नक्कीच मदत करु शकतात.

हेही वाचा :

मायग्रेन का होतो? वाचा लक्षणे आणि उपाय

- Advertisment -

Manini