प्लेटलेट्स वाढवण्याकरता ‘या’ पदार्थांचे करा सेवन

प्लेटलेट्स वाढवण्याकरता ‘या’ पदार्थांचे करा सेवन

प्लेटलेट्स वाढवण्याकरता 'या' पदार्थांचे करा सेवन

एका निरोगी शरीराचे लक्षण म्हणजे शरीरात प्लेटलेट्सचे योग्य प्रमाण असणे. परंतु, कधीकधी शरीरात अचानक प्लेट्लेट्सची कमतरता जाणवू लागते यामुळे आपल्या शरीरास आणि आरोग्यास त्रास सहन करावा लागतो. मात्र, काही पदार्थांचे योग्य सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढवण्याकरता देखील मदत होते.

First Published on: September 30, 2020 6:27 AM
Exit mobile version