Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeRecipe : शिंगाड्याच्या पीठाचे पौष्टिक लाडू

Recipe : शिंगाड्याच्या पीठाचे पौष्टिक लाडू

Subscribe

बऱ्याचदा आपण बेसन आणि रव्याचे लाडू करतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला शिंगाड्याच्या पीठाचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहोत.

साहित्य :

  • 1 वाटी शिंगाडा पीठ
  • 1/2 वाटी दाण्याचे कूट
  • 7-8 चमचे साजूक तूप
  • 1/4 वाटी पीठीसाखर

कृती :

Singoda Peanut Date Ladoo - My Vegetarian Roots

- Advertisement -
  • सर्वप्रथम कढईत शिंगाड्याचे पीठ आणि साजूक तूप घेऊन मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट आणि साखर घालून चांगले ढवळून घ्या.
  • नंतर कोमट असताना लाडू वळून घ्या.

हेही वाचा :

Recipe : नाश्त्यासाठी बनवा हेल्दी दुधी ठेपले

- Advertisment -

Manini