Kitchen Food Tips : ऑम्लेट पॅनला चिकटतयं, मग वापरा ‘या’ टिप्स

Kitchen Food Tips : ऑम्लेट पॅनला चिकटतयं, मग वापरा ‘या’ टिप्स

ऑम्लेट सगळ्यांना आवडतच असं नाही. पण बहुतेक सर्रास लोक अंडी खातात. अंडी बनवायचे अनेक प्रकार आहेत. झटकीपट अंड्याचे अनेक प्रकार आहेत जे आपण लगेच तयार करू शकतात. कॅल्शिअम आणि प्रोटीनने युक्त अंडी ही आरोग्यासाठी फारच लाभदायची असतात.

ऑम्लेट पॅनला चिकटण्यापासून कसे थांबवायचे वाचा ‘या’ टिप्स-

ऑम्लेट पॅनला का चिकटते हा प्रश्न सर्वांना पडणे स्वाभाविक आहे. परंतू चांगल्या प्रकारचे पॅन कूकवेअर्स जर वापरले तर ऑम्लेट करताना कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही.

बाजारात अनेक प्रकारचे पॅन आहेत, परंतु ऑम्लेट शिजवताना कोणता पॅन वापरायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच ऑम्लेट शिजवण्यासाठी सर्वोत्तम पॅन निवडावा. अशाप्रकारे नॉनस्टिक पॅन ऑम्लेटसाठी उत्तम आहेत कारण ते चिकटत नाहीत. त्यामुळे अंड्याचे कोणतेही पदार्थ चिटकून तर राहणार नाही ना ? याची भीती मनामध्ये सारखी येणार नाही.


हेही वाचा :

summer Food : उन्हाळ्यात कैरीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

First Published on: April 6, 2023 6:37 PM
Exit mobile version