हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावताय का? त्या आधी हे वाचा

हिवाळ्यात मॉइश्चरायझर  लावताय का? त्या आधी हे वाचा

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावताय का ? त्या आधी हे वाचा

हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा पडणे यासारखे प्रकार सुरू होतात. हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे मॉइश्चराइज त्वचेला लावत असतो. पण मॉइश्चराइजर लावण्याचेही काही प्रमाण असते. मॉइश्चरायझर लावताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घेऊया हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे


हेही वाचा – आहार भान – आवळा नवमी

 

First Published on: November 28, 2020 4:35 PM
Exit mobile version