कर्जत विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८९

कर्जत विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८९

कर्जत विधानसभा मतदारसंघ

८९ क्रमांकाचा कर्जत मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३१० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक –८९

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,२६,४१८
महिला – ,१६,६५८
एकूण मतदार – ,४३,०७६


विद्यमान आमदार – सुरेशभाऊ नारायण लाड

सुरेशभाऊ नारायण लाड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ५७,०१३ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शेतकरी कामगार पक्षाचे महेंद्र थोरवे यांना ५५,११३ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

सुरेशभाऊ लाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ५७,०१३
महेंद्र थोरवे, शेतकरी कामगार पक्ष – ५५,११३
हनुमंत पिंगळे, शिवसेना ४०,७२१
अॅड. राजेंद्र येरुणकर, भाजप – ५, ९३९
शिवाजी खारीक, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) – , ९३९


नोटा – २५१५

मतदानाची टक्केवारी – ७५.४०


हेही वाचा – कर्जत लोकसभा मतदारसंघ 


 

First Published on: August 14, 2019 4:22 PM
Exit mobile version