माळशिरस विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५४

माळशिरस विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५४

२५४ क्रमांकाचा माळशिरस मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील माढा या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३१६ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २५४

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती


मतदारांची संख्या

पुरुष – १,५८,१७८

महिला – १,४१,८८०

एकूण मतदार – ३,००,०६१


विद्यमान आमदार – हनुमंत जगन्नाथ डोळस

हनुमंत जगन्नाथ डोळस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून २०१४ साली ते ७७ हजार १७९ मतांनी विजयी झाले होते. यावेळी निवडणुकीमध्ये अपक्ष अनंत खंडागळे हे विरूद्ध उभे होते. या शिवसेनेचे शहाजी पाटील यांचा ६ हजार २४५ मतांनी पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या


नोटा – १३१६

मतदानाची टक्केवारी – ६७.८९%


हेही वाचा – माळशिरस विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५४

First Published on: August 13, 2019 9:51 AM
Exit mobile version