Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत १२१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर ८२ रूग्ण कोरोनामुक्त

Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत १२१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर ८२ रूग्ण कोरोनामुक्त

मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होतोना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत १२१ इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८२ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.११ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,२०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत.

राज्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०३,९६,७२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७९,३९९ (०९.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण १ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा घटताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ हजार २०७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण वाढ देशाची राजधानी दिल्लीमध्ये झाली आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत हजारहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.

मुंबईमध्ये मागील २४ तासांत ६३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत ५६ रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले एकूण रूग्ण १०४०४०७ इतके आहेत. तसेच मुंबईमध्ये बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत मुंबईत ८२२ रूग्ण सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे दुप्पटीचा दर ६ हजार ३४७ दिवस इतका आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६३

१०५९८७०

१९५६३

ठाणे

११८०५७

२२८७

ठाणे मनपा

१८९६९०

२१६३

नवी मुंबई मनपा

१६६८७८

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२०१

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२५

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४८

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६४७

१२२७

पालघर

६४६६८

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९५४

२१६३

११

रायगड

१३८३१६

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०७२

१४८२

ठाणे मंडळ एकूण

८१

२२३५०२६

३९८३०

१३

नाशिक

१८३७४६

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८१०१

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७१००

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५८८

१६४५

१८

धुळे

२८४६७

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१०

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१५

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७४४०

२०५४५

२३

पुणे

४२५६२६

७२०४

२४

पुणे मनपा

१७

६८०६५६

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७६०५

३६२७

२६

सोलापूर

१८९८९४

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६९

१५५६

२८

सातारा

२७८२२०

६७१४

पुणे मंडळ एकूण

२८

१९५९१७०

३३१३४

२९

कोल्हापूर

१६२१५५

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३१

१३२६

३१

सांगली

१७४७९२

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६५

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१५५

१५३३

३४

रत्नागिरी

८४४२४

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१२२

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०४

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७२८

२३४३

३७

जालना

६६३२८

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४६

८१५

४०

परभणी मनपा

२०८१३

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५९४

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१५४

२१३९

४४

बीड

१०९१८३

२८८३

४५

नांदेड

५१९३८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२७

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९१९

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३१३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६३२

६१९

५१

यवतमाळ

८१९८०

१८२०

५२

बुलढाणा

९२०१३

८३६

५३

वाशिम

४५६२८

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७४७

६३९१

५४

नागपूर

१५०९५०

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४५४

६११७

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५८६

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७८

७२५

नागपूर एकूण

८९१२३७

१४६६९

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१२१

७८७९३९९

१४७८४७

 

 

First Published on: May 9, 2022 7:23 PM
Exit mobile version