एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, पण ‘हे’ नियम लागू!

एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, पण ‘हे’ नियम लागू!

50 percent discount for women in ST | मुंबई – महिलांना एसटी प्रवास सुलभरित्या करता यावा याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एसटी प्रवासात महिलांना तिकिटदरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला अवघ्या निम्म्या तिकिटदरात प्रवास करू शकणार आहेत. सरसकट सर्व वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु, सरकारने सवलत देताना काही नियम आणि अटीही लागू केल्या आहेत. शासन आदेशात हे नियम नमूद करण्यात आले आहेत.

हेही वाचा – खुशखबर! आजपासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत

हे आहेत नियम

First Published on: March 17, 2023 10:23 AM
Exit mobile version