पालघरमध्ये पुन्हा भूंकपाचे धक्के; जीवितहानी नाही

पालघरमध्ये पुन्हा भूंकपाचे धक्के; जीवितहानी नाही

चोवीस तासांत गुजरात दुसऱ्यांदा हादरलं, ४.६ तीव्रतेचा पुन्हा भूकंप

भूंकपाचे गाव म्हणून ओळख मिळू लागलेले पालघर आज संध्याकाळी पुन्हा एकदा भूंकपामुळे हादरले. आज संध्याकाळी ५.५१ मिनिटांनी पालघरमध्ये ३.२ रिश्टर स्केलच्या भूंकपाचे धक्के जाणवले. या भूंकपाचा केंद्रबिंदू उत्तरेकडे १९.९ अक्षांश आणि पुर्वेकडे ७२.८ रेखांश होता. या भूंकपामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही.

 

First Published on: March 31, 2019 8:53 PM
Exit mobile version