मुंबई – पुणे एक्सप्रेस वे पूर्ववत

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे पूर्ववत

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे

तासाभरापासून ठप्प असलेला मुंबई – पुणे एक्सप्रेस वे अखेर पूर्ववत झाला आहे. एक्सप्रेस वेवर कंनेटर पलटी झाल्यानं मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर कंटेनर हटवण्यात यश आले आहे. त्यामुळे आता वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहतुक ठप्प झाल्यानं एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायाला मिळत होतं.

First Published on: September 23, 2018 6:42 PM
Exit mobile version