Important Days in June 2023 : जून महिन्यात ‘हे’ दिवस आहेत खास; जाणून घ्या कोणते?

Important Days in June 2023 : जून महिन्यात ‘हे’ दिवस आहेत खास; जाणून घ्या कोणते?

भारतातील नागरिकांसाठी जून महिना हा महत्त्वाचा असतो. कारण जून महिन्यात राज्याच्या अनेक भागांत मान्सून दाखल होतो. शिवाय, अनेक महत्त्वाचे सणही या महिन्यात असतात. तसेच, भारतात विविधेतेत एकात्मता आहे. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विविध सण, कार्यक्रम, महत्त्वाचे दिवस इत्यादी साजरे करतात. यामुळे जून महिन्यात येणारे महत्त्वाचे दिवस, तारखा यांची माहिती असणे आवश्यक आहे. (list of national and international important dates and festivals in the month on june 2023)

भारतात उन्हाळ्याचे दिवस संपून पावसाचे आगमन जून महिन्यात होते. दक्षिणेकडून मान्सूनचे आगमन होते. हळू हळू हा मान्सून पुढे सरकत जातो आणि देश व्यापून टाकतो. या प्रक्रियेत किमान एक ते दिड महिना जातो. काही वेळा कमी दिवसांत तर काही वेळा जास्त दिवसांत मान्सून देशभर पसरतो. अंदमान निकोबार बेटांचा समूह आणि केरळमार्गे दक्षिण भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. यामुळे जून महिना भारतीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे.

जून महिन्यात ‘हे’ आहेत महत्त्वाचे दिवस


हेही वाचा – नवीन संसदेच्या उद्घाटनप्रकरणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

First Published on: May 26, 2023 4:30 PM
Exit mobile version