Live Update : 19 जानेवारीला मुंबईत मेट्रो लाईन 1 सायंकाळी 5.45 ते 7.30 दरम्यान बंद

Live Update : 19 जानेवारीला मुंबईत मेट्रो लाईन 1 सायंकाळी 5.45 ते 7.30 दरम्यान बंद

Live update Mumbai Maharashtra

19 जानेवारीला मुंबईत मेट्रो लाईन 1 बंद, सायंकाळी 5.45 ते 7.30 दरम्यान मेट्रो बंद


सिब्बल यांनी शिंदे गटाचे पुरावे खोडून काढले, शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी – अनिल देसाई


धनुष्यबाणावर आज निर्णय नाही, शुक्रवारी पुढील सुनावणी


पक्षातून काही जण बाहेर पडले म्हणजे पक्ष फूटत नाही- कपिल सिब्बल

निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात – कपिल सिब्बल

शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी, सर्व कागदपत्रांची छाननी करावी – कपिल सिब्बल

कागदपत्र तपासल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये- कपिल सिब्बल


भाजपा अध्यक्ष म्हणून जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला

जून २०२४ पर्यंत कार्यकाळ वाढवला

भाजपाचे नेते अमित शहा यांची घोषणा


आकाशात उडणाऱ्या विमानाचा दरवाजा उघडल्याप्रकरणी डीजीसीएकडून चौकशीचे आदेश


निलेश राणेंविरोधात राजन साळवी यांची पोलिसांत तक्रार

उद्धव ठाकरेंना अपशब्द वापरणे भोवले


नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक

नागपूर उमेदवाराबाबत दोन मतप्रवाह

विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक

सुनील केदार, बबनराव तायवाडे उपस्थित


नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार- दीपक केसरकर


सत्यजितबाबत आधीच कुणकुण लागली होती- अजित पवार

काँग्रेसच्या नेत्यांना कल्पना दिली होती

मी त्याबद्दल काँग्रेसला आधीच सावध केलं होतं


नव्या शैक्षणिक धोरणासाठी समिती स्थापन

दहावी-बारावीचं अवास्तव महत्त्व कमी करणार


उर्फी जावेदच्या तक्रारीवर कारवाई करण्याच्या महिला आयोगाच्या सूचना

राजकीय फायद्यासाठी चित्रा वाघ यांच्याकडून धमकी- उर्फीचा दावा

मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याच्या चाकणकरांच्या सूचना

मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, महिला आयोगाची सूचना


करचुकवेगिरी केल्याप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या रायला नोटीस

सिन्नरमधील आडवाडी गावात ऐश्वर्या रायची जमीन

तहसील कार्यालयाकडे ऐश्वर्याची थकबाकी


मुंबईत गोवरमुळे २० वा मृत्यू

साकीनाक्यात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

गोवर बाधितांची संख्या ३४ वर


 

First Published on: January 17, 2023 4:49 PM
Exit mobile version