Live Update : 19 डिसेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा

Live Update : 19 डिसेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा

Live update Mumbai Maharashtra

19 डिसेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा
फवाद खानचा सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा द लीजंड ऑफ मौला जट्ट सिनेमाच्या प्रदर्शनावरून इशारा
गृह विभागातील नोकरभरतीत तृतीयपंथीयांना संधी नाही
एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनासाठी २०० कोटी रुपये
११ डिसेंबर नागपूरसाठी ऐतिहासिक दिवस असेल – देवेंद्र फडणवीस मविआमुळे अडीच वर्षांत राज्यातील अनेक प्रकल्प रखडले
सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना अपयश, अमित शाहांच्या भेटीआधीच शिंदे गटातील खासदार माघारी धैर्यशील माने, श्रीरंग बारणे दालनातून माघारी सुप्रिया सुळेंचे शिंदे गटातील आमदारांना आवाहन
महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करा, नितेश राणेंची मागणी तरुणींची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याची मागणी
पंकजा मुंडे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
आफताबच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
सीमावाद प्रश्नी अमित शाहा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा १४ डिसेंबरला चर्चा करणार असल्याची अमोल कोल्हे यांची माहिती
महाराष्ट्र एकीककरण समितीचा १९ डिसेंबरला महामेळावा कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाआधी विरोध म्हणून मेळावा
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजार खारफुटी तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी Bombay Environmental Action Groupने यावर स्थगितीची मागणी केली होती, मात्र हायकोर्टाने मागणी फेटाळून लावली मविआच्या खासदारांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतली भेट
पत्राचाळप्रकरणी २१ जानेवारीला होणार सुनावणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मविआच्या खासदारांना भेटणार सव्वा अकराच्या सुमारास होणार भेट सीमावाद, आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी खासदार अमित शाहांच्या  भेटीला
कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरू बस बेळगावाहून पुण्याकडे रवाना होणार
श्रद्धा वालकरचे वडील आज माध्यमांशी संवाद साधणार श्रद्धा हत्याकांडप्रकरणी वडील विकास वालकर आज पत्रकार परिषद घेणार आहेत
कोल्हापुरात आजपासून जमावबंदी आदेश मविआ कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश
सीमावाद, राज्यपालांची वक्तव्य यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि दोन राज्यांतील खासदारांशी करणार चर्चा
मंदोसमुळे महाराष्ट्राला धोका, अवकाळी पावसाची शक्यता १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी ११ ते १४ डिसेंबरला राज्यात पाऊस पडणार मंदोस चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार ६५ किमी ते ८५ किमी प्रतितास वाऱ्याचा वेग
 
First Published on: December 9, 2022 8:56 PM
Exit mobile version