Maharashtra Budget Session 2022 Live Update : विधानसभा सभागृहाची बैठक स्थगित, विशेष बैठक सोमवारी भरणार

Maharashtra Budget Session 2022 Live Update : विधानसभा सभागृहाची बैठक स्थगित, विशेष बैठक सोमवारी भरणार

Maharashtra Budget Session 2022 Live Update

Maharashtra Budget Session 2022 Live Update : विधानसभा सभागृहाची बैठक स्थगित, विशेष बैठक सोमवारी भरणार
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांच्या जीवनाला प्राधान्य दिले – अजित पवार आपला साधारण एकूण निधीतला निधी कमी कसा खर्च होईल असा सरकारचा प्रयत्न – अजित पवार ठरावीक पक्षाला जास्त निधी दिला असं मी केले नाही – अजित पवार भांडवली खर्चावर आपण जास्त लक्ष दिले पाहिजे यावर मी सहमत- अजित पवार राज्यातील दळणवळणावर जास्त लक्ष दिलय अर्थसंकल्पात सर्व घटकांना मदत करण्याचा प्रयत्न केंद्राने जीएसटीचे पैसे दिले नाही. संकटावर मात करुन राज्य पुढे नेऊ आपत्तीग्रस्त, दुष्काळग्रस्तांना मोठी मदत अर्थसंकल्पाचे अनेकांकडून कौतुक कोरोनामुळे केंद्राच्याही कर्जात वाढ कोरोना वायरसला हलक्यात घेऊ नका, अजित पवारांचे वक्तव्य चीनमधील १५ राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन – अजित पवार महसूल खातं हे टॅक्स देणारे खाते आहे. एक्साईज खातं आहे. त्यातून आपण उत्पन्न घेतो खर्च फक्त पगारावर करतो, जीएसटीमध्येही फक्त पगारावर खर्च असतो. काही खाते खर्च करण्याचे असतात तर काही खाते उत्पन्न देणारे असतात. यामुळे कुठे खर्च जास्त होतो आणि कुठे कमी होतो असे काही नाही – अजित पवार
विधान परिषद सभागृहाचे कामकाज २.३० पर्यंत स्थगित
विधान परिषद सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित
विधानसभा सभागृहाच्या कामाकाजाला सुरूवात
विधानसभा सभागृहाची नियमित बैठक ११ वाजता होणार सुरु विधानसभा सभागृहाची लक्षवेधीवरील बैठक स्थगित
Maharashtra Budget Session 2022 Live Update : विधिमंडळात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आंदोलन करणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्य सरकार शेतकऱ्यांची वीज खंडित करणार नाही ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा वीज जोडून देण्यात येणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा
First Published on: March 16, 2022 8:25 AM
Exit mobile version