Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ११० नव्या रुग्णांची वाढ; ९६४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ११० नव्या रुग्णांची वाढ; ९६४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ११० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. काल, रविवारी राज्यात १४० नवे कोरोनाबाधित आढळले होते, तर १ रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली होती. या आकडेवारीच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किचिंत घट झाली आहे. सध्या राज्यात ९६४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख ७३ हजार ६१९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४७ हजार ७८० जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात ७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ७७ लाख २४ हजार ८७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ९२ लाख ७४ हजार ९९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ७३ हजार ६१९ (०९.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे….

 

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५०

१०५६९५७

१९५५९

ठाणे

११८०१४

२२८६

ठाणे मनपा

१८९४९०

२१५९

नवी मुंबई मनपा

१६६६६२

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१६१

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२२

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४२

४९१

मीरा भाईंदर मनपा

७६६२१

१२२७

पालघर

६४६५९

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३०

२१६३

११

रायगड

१३८२७५

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१२

१४८२

ठाणे मंडळ एकूण

६१

२२३१४४५

३९८१६

१३

नाशिक

१८३७२४

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०६१

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४४

१६

अहमदनगर

२९६९६२

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५३०

१६४५

१८

धुळे

२८४३४

३६७

१९

धुळे मनपा

२२२८३

३०३

२०

जळगाव

११३८९२

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६११

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०

१०९७१२०

२०५४०

२३

पुणे

४२५४०१

७१८३

२४

पुणे मनपा

१०

६७९८७०

९७०६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७२४४

३६२७

२६

सोलापूर

१८९८५९

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६४

१५५६

२८

सातारा

२७८१८०

६७१३

पुणे मंडळ एकूण

२४

१९५७७१८

३३१०५

२९

कोल्हापूर

१६२१३८

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२३

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६०

१३५५

३३

सिंधुदुर्ग

५७१४५

१५२८

३४

रत्नागिरी

८४४०५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०४६

१५६४२

३५

औरंगाबाद

६८७७७

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७०९

२३४३

३७

जालना

६६३१३

१२२४

३८

हिंगोली

२२१६७

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५०६

७२९८

४१

लातूर

७६५२२

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९२

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४३

२१३९

४४

बीड

१०९१२४

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१८३९

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०५

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९१९५६

८३०

५३

वाशिम

४५६१५

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१६५१

६३८४

५४

नागपूर

१५०९३४

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१३

६११६

५६

वर्धा

६५६६४

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१६

५८७

५९

चंद्रपूर

६५५७८

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९६७

७२५

नागपूर एकूण

८९११५०

१४६६८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

११०

७८७३६१९

१४७७८०

 

First Published on: March 28, 2022 7:26 PM
Exit mobile version