मनोहर पर्रिकरांना मरणोत्तर पद्मभूषण

मनोहर पर्रिकरांना मरणोत्तर पद्मभूषण

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण आणि पद्मविभूषणाची यादी जाहीर करण्यात आले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर करण्यात आला असून. भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू, तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना देखील पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी मुमताज अली, सय्यद मुझीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, कला क्षेत्रातील कार्यासाठी अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोशी, क्रिष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. त्सेरिंग लंडोल,  निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर), जगदीश शेठ, वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मभूषण पुरस्कार यादी 


हेही वाचा – अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण


 

First Published on: January 25, 2020 9:29 PM
Exit mobile version