राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी पाठवूनही जाहीर करायला उशीर?

राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी पाठवूनही जाहीर करायला उशीर?

महाविकास आघाडीचे खातेवाटप जवळपास निश्चित झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवून दिली असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राज्यपाल यावर लवकरच शिक्कामोर्तब करतील अशी मला आशा आहे, असे ट्विट जयंत पाटील यांनी केल्यामुळे खातेवाटप आता राज्यपालांकडून रखडले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

 

First Published on: January 4, 2020 11:06 PM
Exit mobile version