आपलं महानगर कार्यालयात पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान

आपलं महानगर कार्यालयात पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान

‘आपलं महानगर’च्या नाशिक कार्यालयातही गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन झाले. यावेळी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, काबरा एम्पोरियमचे संचालक संपत काबरा यांच्या हस्ते सायंकाळी आरती करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत ‘आपलं महानगर’चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी केले.

दैनिक आपलं महानगरच्या कार्यालयात श्रींची आरती करताना अॅड. नितिन ठाकरे
दैनिक आपलं महानगरच्या कार्यालयात श्रींची आरती करताना आमदार देवयानी फरांदे
दैनिक आपलं महानगरच्या कार्यालयात श्रींची आरती करताना काबरा एम्पोरियमचे संचालक संपत काबरा
First Published on: September 2, 2019 8:03 PM
Exit mobile version